१४७ जणांना अटक व सुटका
By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST
जळगाव : आंदोलन करणार्या १४७ हॉकर्सची शनिपेठ पोलिसांकडून अटक व सुटका करण्यात आली. होनाजी हेमराज चव्हाण, सोमनाथ उर्फ बाळू बाविस्कर, फारूक अहिलेकार, बापू हिरामण पाटील, जितेंद्र रामदास वाणी, विजय कृष्णराव पवार, रवींद्र कडू महाजन यांच्यासह १०७ पुरूष व ३३ महिला हॉकर्सला मुंबई पोलीस अधिनियम कलम ६९ नुसार शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कलम ६९ नुसार त्यांची सुटका करण्यात आली.