पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू (बातमी जोड व बॉक्स)
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
- रिंगरोडवरील अपघातात १२४ जणांचा बळी
पाच वर्षांत अपघातात १,४३३ जणांचा मृत्यू (बातमी जोड व बॉक्स)
- रिंगरोडवरील अपघातात १२४ जणांचा बळी २०१० ते २०१४ या वर्षात रिंगरोडवर ७७४ अपघात झाले असून, यात १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वात जास्त अपघात पूर्व वाहतूक शाखेंतर्गत म्हणजे ३९४ अपघात झाले आहेत. त्याखालोखाल इंदोरा शाखेंतर्गत २०३, एमआयडीसी शाखेंतर्गत १००, पश्चिम शाखेंतर्गंत ६८ तर दक्षिण शाखेंतर्गंत ९ अपघात झाले आहेत. इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत येणाऱ्या रिंगरोडवर सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. मृत्यूचा हा आकडा ८२ वर गेला आहे. त्याखालोखाल पश्चिममध्ये ३० तर एमआयडीसी शाखेमध्ये १२ मृत्यूची नोंद झाली आहे. बॉक्स...-पूर्व शाखेत सर्वाधिक अपघातवाहतूक शाखाअपघातमृतांची संख्यापूर्व१३८७२८७पश्चिम१०७९२६८उत्तर७१६ १३५दक्षिण९७२ १७४इंदोरा१२५२३२३एमआयडीसी८४९२४६बॉक्स...-इंदोरा शाखेंतर्गत रिंगरोडवर सर्वाधिक मृत्यू वाहतूक शाखाअपघातमृतांची संख्यापूर्व३९४-पश्चिम६८३०उत्तर--दक्षिण९-इंदोरा २०३८२एमआयडीसी१००१२बॉक्स...-गेल्या वर्षात सर्वात जास्त मृत्यू पश्चिममध्येवाहतूक शाखाअपघातमृतांची संख्यापूर्व२४९५४पश्चिम२३०६८उत्तर१३४२१दक्षिण१३६२१इंदोरा२३२६६एमआयडीसी१७०५१