शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

१३... पारशिवनी... कापूस... जोड

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

----------चौकट------

----------चौकट------
भारनियमनाचा फटका
पारशिवनी येथील कापूस संकलन केंद्रावर कापसाची आवक सध्या वाढली आहे. तिथे खरेदी करण्यात आलेला कापूस ठेवण्यास पुरेशी तथा पर्यायी जागा नसल्याने कापूस ठेवण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे. भारनियमनामुळे ही समस्या अधिक तीव्र बनत चालली आहे. मार्केट यार्डात बैलगाड्या, ट्रॅक्टरसह अन्य वाहनांनी रोज कापूस आणला जात आहे. भारनियमनामुळे कापूस मोजण्यास विलंब होत असल्याचे संबंधितांनी सांगितले. पारशिवनी केंद्रावर आतापर्यंत एकूण ४८४ बैलगाड्या आणि ७९८ मिनीडोअर व मेटॅडोरमध्ये कापूस आणण्यात आला. या केंद्रावर कापूस खरेदीतून बाजार समितीला एक रुपया पाच पैसेप्रमाणे सेस फंड दिल्या जातो.
----------------
----------चौकट----------
लोकप्रतिनिधींची उदासिनता
या हंगामात शासनाने कापसाचा हमीभाव जाहीर करताना भेदभाव केल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला होता. मध्यंतरी पारशिवनी येथे आ. डी.एम. रेड्डी यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या कापूस संकलन केंद्रावर अडवणूक केली जात असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी जनता दरबारात केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पारशिवनी येथे आले असता, काही शेतकऱ्यांनी यांना निवेदन सादर करून ही समस्या मांडली होती. मात्र, ही समस्या सोडविण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही. काँग्रेेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेही लक्ष द्यायला तयार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
----
----------कोट--------
कापूस संकलन केंद्रावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातो. कापूस खरेदीच्या वेळी बाजारात विक्रीस आणलेल्या कापसाची प्रत पाहूनच आम्ही खरेदीचे दर ठरवितो. काही शेतकरी कापसाचे वजन अधिक भरावे यासाठी पाणी ओतलेला कापूस विक्रीसाठी आणतात. अशा कापसाची आम्ही खरेदी करीत नाहीत. काही बैलगाड्यातील कापसाची प्रत तिसऱ्या श्रेणीची असते. त्यामुळे त्यांना तुलनेत कमी भाव दिला जात असल्याने शेतकरी नाराज होतात. काही शेतकरी वरिष्ठांकडे तक्रारी करतात. मात्र, याला आमचा नाईलाज आहे.
- एन. ए. पाटील
कापूस प्रत निरीक्षक (ग्रेडर)
--------