शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळला!, तीन दिवसांत १३ दहशतवादी गारद

By admin | Updated: June 9, 2017 23:39 IST

काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 9 : काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून, यात एकूण १३ अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अतिरेकी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सैन्याने गुरुवारीच उरी भागात विशेष मोहीम चालविली होती. या चकमकीत सहा अतिरेक्यांना ठार करण्यात आले. नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून अतिरेकी पाठविण्याचे पाकिस्तानचे अनेक प्रयत्न गत २४ तासांत हाणून पाडण्यात आले आहेत. कुपवाडाच्या माछिल आणि नौगाम सेक्टरमध्ये तसेच बांदीपोराच्या गुरेज भागात ही घुसखोरी झाली. ठार मारण्यात आलेल्या दहशतलाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टीमही आढळली आहे