शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षीय चिमुरडीचे बलात्का-यासोबत लावले लग्न !

By admin | Updated: March 31, 2015 18:38 IST

बलात्कारी नराधमाला शिक्षा देण्याऐवजी त्या चिमुरडीचे बलात्का-यासोबत लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उघडकीस आला आहे.

ऑनलाइन लोकमत बुलंदशहर, दि. ३१ - एका २८ वर्षीय नराधमाने ११ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला, बलात्कारी नराधमाला शिक्षा देण्याऐवजी त्या चिमुरडीचे बलात्का-यासोबत लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उघडकीस आला आहे. बुलंदशहरमधील औरंगाबाद येथे राहणा-या एका नराधमाने त्याच परीसरात राहणा-या ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. काही दिवसानंतर ती मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. बलात्कार करणा-या नराधमाला याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्याने सारवासारव करीत मुलगी आपल्या प्रेमात पडल्याचे सांगितले. या घटनेची माहिती तेथील मुस्लीम धर्मगुरुला सांगितली असता मुलीचे लग्न त्या बलात्का-यासोबत लावून देण्याचा सल्ला धर्मगुरुने मुलीच्या पालकांना दिला. बलात्कारी मुलानेही त्याला होकार दर्शवल्याने मुलीचे लग्न बलात्का-यासोबत लावून देण्यात आले. मुलगी अल्पवयीन असून सुध्दा तिचे लग्न लावून देण्यात आले असून याबाबत अद्याप कोणाविरुध्दही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नाही.