शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींचा शिरच्छेद करणा-याला भाजपा नेत्याकडून 11 लाखांचं बक्षीस जाहीर

By admin | Updated: April 12, 2017 10:53 IST

भाजपाचे जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-या व्यक्तीला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली

ऑनलाइन लोकमतआग्रा, दि. 12 - भाजपाचे जनता युवा मोर्चाचे नेते योगेश वार्ष्णेय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-या व्यक्तीला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेला मुलाखतीत योगेश म्हणाला, पश्चिम बंगालमधल्या सुरी आणि वीरभूम जिल्ह्यात हनुमान जयंतीच्या प्रसंगी जय श्रीरामची घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांकडून रॅलीवर लाठीचार्ज करण्यात आला होता. लोकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि हे सर्व दुर्भाग्यपूर्ण आहे. लाठीचार्ज करण्यात आलेली माणसं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हती तर ती साधी श्रद्धाळू माणसे होती. वार्ष्णेयनं ममता सरकारवर मुस्लिमांच्या ध्रुवीकरणासाठी हिंदूंना लक्ष्य करत असल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळेच नैराश्यातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-याला मी 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. वीरभूममध्ये सुरी पोलिसांनी हनुमान जयंतीच्या आयोजकांना कोणत्याही प्रकारची रॅली काढण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही एक मिरवणूक काढण्यात आली आणि त्यात जवळपास 5 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात काही बाइकस्वार हातात भगवा झेंडा घेऊन होते. तसेच जय श्रीरामची घोषणाबाजीही करण्यात आली होती. मात्र या मिरवणुकीत भाजपा किंवा आरएसएसचा कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.