शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१०५० भारतीयांना सुखरूप परत आणले

By admin | Updated: April 27, 2015 04:15 IST

नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन

नवी दिल्ली : नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बचावकार्याची माहिती दिली. भारताने आतापर्यंत १०५० भारतीयांना हवाई मार्गे नेपाळमधून सुखरूप परत आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय केल्याचे सांगून या बस उत्तर प्रदेशातील सुनाऊनी व बिहारमधील राक्साउलपर्यंत येतील, असे त्यांनी सांगितले.सरकारने भूकंपात बळी पडलेल्या बळींच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. भूकंपामध्ये मरण पावलेल्या भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची मदत भारत सरकार देईल, असे स्पष्ट करून जयशंकर पुढे म्हणाले, सध्या सहा सी-१७ विमाने कार्यरत असून, लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होतील. भारतातील भूकंपाची माहिती देताना गृहसचिव एल.सी. गोयल यांनी भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, २५९ व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले.