शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

१०२ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडून मिळाली.

जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडून मिळाली.
नवीन बसस्थानक परिसरासह आकाशवाणी चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक, टॉवर चौकात रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १७ रिक्षांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यात गणवेश परिधान न करणार्‍या रिक्षा चालकांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे चालक परवाना जवळ न बाळगणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल मोडणे अशा इतर ८५ वाहनांवरही दंडात्मक कारवाई झाली. प्रत्येक वाहन व रिक्षा चालकाकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये दंड करण्यात आला. यापुढेही अशा स्वरुपाची कारवाई सुरूच राहणार आहे. ही मोहीम वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल प्रकाश परदेशी, पोलीस नाईक भगवान आरखे, पंडित वानखेडे, धनराज पाटील, सचिन निकम, राजू मोरे, रमेश अहिरे, स्वप्नाली सोनवणे, कविता विसपुते, विलास पाटील, सुनील पाटील, योगेश पवार यांनी राबवली.