शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

१० माजी लष्करप्रमुखांचे मोदींना खुले पत्र

By admin | Updated: August 17, 2015 23:33 IST

वन रँक वन पेन्शन योजना (ओआरओपी) लागू करण्यात राजकीय नेतृत्वाकडून निष्क्रियता दाखविली जात असल्याबद्दल १० माजी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान

नवी दिल्ली : वन रँक वन पेन्शन योजना (ओआरओपी) लागू करण्यात राजकीय नेतृत्वाकडून निष्क्रियता दाखविली जात असल्याबद्दल १० माजी लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.या योजनेची अंमलबजावणी करण्यात आणखी विलंब लावल्यास सशस्त्र दलांचे नैतिक धैर्य खच्ची होईल. त्यामुळे विशिष्ट मुदत निर्धारित करून हा मुद्दा सोडविला जावा, अशी विनंतीही त्यांनी केली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जंतरमंतर येथे निदर्शने करणाऱ्या माजी सैनिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिल्ली पोलिसांवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आंदोलन आणखी तीव्र करताना दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण पत्करले असतानाच हे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यावर माजी लष्करप्रमुख व्ही.एन. शर्मा, शंकर रॉय चौधरी, एस. पद्मनाभन, एन.सी. विज, जे.जे.सिंग, दीपक कपूर आणि विक्रमसिंग यांच्या स्वाक्षरीचा समावेश आहे.पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)