१०... निधन
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
हरिश्चंद्र तुरणकर
१०... निधन
हरिश्चंद्र तुरणकरकळमेश्वर : स्थानिक हुडको कॉलनीतील रहिवासी हरिश्चंद्र तुरणकर (५४) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. ***सरस्वती पिंगळेमांढळ : कुही तालुक्यातील ससेगाव येथील रहिवासी सरस्वती लोंउकू पिंगळे (८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.***