शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात 1क्क् विद्याथ्र्याना अटक

By admin | Updated: June 20, 2014 03:00 IST

वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली.

नवी दिल्ली : वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली. 
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने (एमपीपीईबी) पीएमटी घेतली होती. 2क्13 मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर एमपीपीईबीच्या वरिष्ठ अधिका:यांना अटक करण्यात आली. 
या घोटाळ्याची चौकशी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निगराणीत होत आहे. न्यायालयाने एसटीएफला या प्रकरणाचा स्थितीदर्शक अहवाल 3क् जूनला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना निर्देश दिल्यानंतर इंदूर, धार, झाबुआ, खारगोने, भोपाळ, उज्जैन, जबलपूर आणि सागर आदी जिल्ह्यातून विद्याथ्र्याना अटक करण्यात आली. 
अलीकडे झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याप्रकरणातील मोठय़ा आरोपींना अजून अटक न झाल्याबद्दल पोलिसांविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एसटीएफने राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपा नेते लक्ष्मीकांत शर्मा यांना 15 जूनला अटक केली होती. त्यांच्यावर कंत्रटी शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. कंत्रटी शिक्षक परीक्षा देखील एमपीपीईबीने आयोजित केली होती. 
(वृत्तसंस्था)