०२... िहवराबाजार... अपघात
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
(फोटो)
०२... िहवराबाजार... अपघात
(फोटो)अपघातात साळा ठार, जावई जखमीिहवराबाजार िशवारातील घटना : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक िहवराबाजार : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक िदली. यात मोटरसायकलवरील साळ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, जावई गंभीर जखमी झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील िहवराबाजार िशवारात शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.राजकुमार कािशराम उईके (३०, रा. सालई घोटी, ता. रामटेक) असे मृत साळ्याचे नाव असून, राजेश भलावी (३५, रा. खैरलांजी, िजल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे जखमी जावयाचे नाव आहे. राजकुमारचे जावई राजेश भलावी हे काही कामािनिमत्त सालई घोटी येथे आले होते. त्यांना खैरलांजी येथे परत जावयचे असल्याने राजकुमार त्यांना एमएच-४०/आर-०६०४ क्रमांकाच्या मोटरसायकलने खैरलांजीला सोडून द्यायला िनघाला. दरम्यान, दोघेही िहवराबाजार िशवारात पोहोचताच िवरुद्ध िदशेने येणार्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक िदली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यात राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोटरसायकलला धडक देणारे वाहन िनळ्या रंगाचा मेटॅडोर असल्याची मािहती काही प्रत्यक्षदशीर्ंनी िदली. राजेशला लगेच उपचाराथर् िहवराबाजार येथील प्राथिमक आरोग्य केंद्रात हलिवण्यात आले. या प्रकरणी देवलापार पोिलसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वातार्हर)***