०२... गुन्हे... जोड
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
वाकी िशवारातून दुचाकी लंपास
०२... गुन्हे... जोड
वाकी िशवारातून दुचाकी लंपास नागपूर : खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी िशवारातून चोरट्यांनी मोटरसायकल लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली.िफयार्दी शेख िफरोज अब्दुल नबी शेख (३२, रा. कोदाडोंगरी) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३१/डीयू-२९३० क्रमांकाची मोटरसायकल वाकी िशवारात उभी ठेवली होती. दरम्यान, ती चोरट्यांनी लंपास केली. सदर मोटरसायकलची िकंमत ४० हजार रुपये असल्याचे पोिलसांनी सांिगतले. या प्रकरणी खापा पोिलसांनी भादंिव ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***