शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

०१... सारांश

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

बुटीबोरीत िसिलंडरचा तुटवडा

बुटीबोरीत िसिलंडरचा तुटवडा
नागपूर : बुटीबोरी औद्योिगक वसाहतीमध्ये राहणार्‍यांकडे भारत गॅसचे कनेक्शन आहे. येथील नागिरकांना वेळेवर िसिलंडर िमळत नसल्याचा आरोप नागिरकांनी केला आहे. नंबर लावण्यासाठी एजन्सीच्या कायार्लयासमोर मोठी रांग िदसून येते. या पिरसरात िसिलंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे.
***
कळमेश्वर शहरात स्वच्छता अिभयान
कळमेश्वर : शहरातील राजरतन कॉलनीत बुधवारी स्वच्छता अिभयान राबिवण्यात आले. यात मैदान व पिरसरातील कचरा गोळा करून त्याची िवल्हेवाट लावण्यात आली. अिभयानात अशोक धुलंधर, प्रवीण चौधरी, प्रदीप िसंग, नरेंद्र त्यागी, दीनानाथ शमार्, प्रीतम खरबडे, आिशष सौदागर यांच्यासह नागिरक सहभागी झाले होते.
***
मेंढला पिरसरात पावसाच्या सरी
मेंढला : मेंढला व पिरसरातील िशवारामध्ये गुरुवारी सकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे गहू आिण हरभर्‍याला थोडा फायदा झाला असला तरी, ढगाळ वातावरण आिण धुक्यांमुळे तूर, हरभरा व फुलकोबीवर अळीचा प्रादुभार्व व्हायला सुरुवात झाली आले.
***
िभष्णूर पिरसरातील कपाशी उद्ध्वस्त
िभष्णूर : पिरसरातील कपाशीवर काही िदवसांपूवीर् लाल्याचा प्रादुभार्व झाला. मध्यंतरी थंडीचे प्रमाण वाढल्याने या पिरसरातील कपाशीची झाडे पूणर्पणे सुकल्यागत झाली आहे. सोयाबीनने धोका िदल्यानंतर कपाशीही हातून गेली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक संकटात सापडले आहेत.
***
पांदण रस्त्यांंच्या दुरुस्तीची मागणी
नांद : पिरसरातील पांदण रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतीची विहवाट व शेतमालाची वाहतूक करताना शेतकर्‍यांना अडचणींना सोमोरे जावे लागते. राज्य शासनाने पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतल्याने या पिरसरातील पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी िनधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
***
काटोल हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन
काटोल : स्थािनक काटोल हायस्कूलमध्ये गुरुवारपासून स्नेहसंमेलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अितथी म्हणून िवठ्ठलराव िनंबाळकर, नरहरी काळपुरे, गजानन िचंचोिरया, चंद्रशेखर कडू, संजय शेळके, रवींद्र गजघाटे, भास्कर िननावे, वंदना कडू उपिस्थत होते. िवद्याथ्यार्ंनी िविवध सांस्कृितक कायर्क्रम सादर केले.
***