०१... िहंगणा... अपघात
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
िविचत्र अपघातात तरुणाचा मृत्यू
०१... िहंगणा... अपघात
िविचत्र अपघातात तरुणाचा मृत्यूिहंगणा : भरधाव मोटरसायकलने कारला धडक िदली. यात मोटरसायकलवरील तरुण खाली कोसळताच िवरुद्ध िदशेने येणार्या भरधाव एसटी बसने त्याला िचरडले. ही घटना नागपूर-िहंगणा मागार्वरील वानाडोंगरी पिरसरातील वायसीसीई कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पवन (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे पूणर् नाव कळू शकले नाही. पवन हा मजुरी करायचा. तो गुरुवारी दुपारी गोिवंद रामिसंग उईके यांच्यासोबत एमएच-३१/सीएक्स-७७२८ क्रमांकाच्या मोटरसायकलवर मागे बसून िहंगण्याकडे जात होता. दरम्यान, मोटरसायकलने िहंगण्याककडून नागपूरकडे येणार्या कारला धडक िदली. धडक लागताच पवन मोटरसायकलच्या सीटवरून उसळला आिण उजवीकडे फेकल्या गेला. तो रोडवर कोसळताच िहंगण्याहून नागपूरकडे भरधाव येणार्या एमएच-४०/८५१२ क्रमांकाच्या एसटी बसच्या चाकाखाली आला. चाक अंगावरून गेल्याने पवनचे शीर धडावेगळे झाले. यात गोिवंद िकरकोळ जखमी झाला. पवनचे पूणर् नाव पत्ता गोिवंदलाही मािहती नव्हता. अपघात होताच कारचालक कारसह घटनास्थळाहून पळून गेला. याप्रकरणी एमआयडीसी पोिलसांनी बसचालक िरतेश महादेव पांडे (३२, रा. िगट्टीखदान, नागपूर) यास ताब्यात घेतले. (तालुका प्रितिनधी)***