शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रवळजी येथे जि.प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:15 IST

देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले. शुक्र वारी (दि.४) रवळजी येथील जि. प. प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय जि. प. अध्यक्ष या स्पर्धेचे उदघाटन जि .प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने, विस्तार अधिकारी श्रीमती कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देदेसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश

देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले.शुक्र वारी (दि.४) रवळजी येथील जि. प. प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या केंद्र स्तरीय जि. प. अध्यक्ष या स्पर्धेचे उदघाटन जि .प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने, विस्तार अधिकारी श्रीमती कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले.वैयिक्तक नृत्य लहान गटात जि.प. प्राथमिक शाळा देसराणे येथील विद्यार्थिनी कावेरी कुवर, वैयक्तिक नृत्य मोठ्या गटात शुभांगी जाधव व धावण्याच्या शर्यतीत रविन्द्र सोनवणे यासर्व विद्यार्थ्यांना प्रथम क्र मांकाचे बक्षिसे देण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. जी. मोरे, शिक्षिक रत्नमाला जगताप, शाम भोये, बिबीलाल बागुल, जी. एस. साठेआदींचे मार्गदर्शन मिळाले.या कार्यक्र माप्रसंगी पुनदाई बहुउद्देशिय संस्था, रवळजी व जि. प. नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमती कोठावदे, केंद्रप्रमुख पगार, रत्ना निकम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, सदस्य, सरपंच आदींच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन पी. के. अहिरे यांनी केले. (फोटो ०५ देसराणे)