शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘झिम पोरी झिम’ संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:11 IST

महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

नाशिक : महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावण महिन्यातील परंपरागत उत्सवांपैकी एक असलेल्या मंगळागौर स्पर्धेचे विरार, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.विद्या पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या मंगळागौर स्पर्धेत नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल अशा राज्यातील ४५ संघांनी सहभाग नोंदवला होता. नाशिकच्या संस्कारभारती टिळक विभागाच्या ‘झिम पोरी झिम’ या संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सहभाग प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या संघात प्राची कुलकर्णी, देवयानी लेले, संगीता मुळे, स्नेहल जोशी, श्रद्धा कुलकर्णी, पूर्वा सावजी, मृण्मयी मुळे, अनुजा मेहेंदळे, अनुश्री साखरे, अनघा मोघे, संगीता गोगटे, पूर्वा जोशी, स्नेहल पोखरणकर, अनघा जोशी आणि सुचेता सोनार, हर्षल खैरनार (तबला) आदी सदस्यांचा सहभाग होता. यावेळी यंगस्टार्स ट्रस्ट मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा, समन्वयक अजीव पाटील, स्नेहा पाटील उपस्थित होते.