शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुगावला तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:10 IST

दरेगाव - चांदवड तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी चांदवड पंचायत समिती नूूतन सभापती पुष्पाताई धाकराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, पंचायत समिती सदस्य ज्योती आहेर,संस्थेचे चेअरमन विनायक सोनवणे ,गट विकास अधिकारी महेश पाटील ,गट शिक्षणाधिकारी श्रीधर देवरे आदींंच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देया स्पर्धेत दुगाव, चांदवड वडाळीभोई, वडनेरभैरव , काजी सांगवी या गटातील स्पर्धक सहभागी झाली होते .यामध्ये वकृत्व,धावणे,वैयिक्तक गीत गायन ,समूहगीत ,गायन कबड्डी,खोखो या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखविले

.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना पुढे नेण्याची आज गरज असल्याचे जिल्हा सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले.तर मागील वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेत आहोत त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा असे आवाहन उपसभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक विस्ताराधिकारी बापूराव सोनवणे यांनी केले.या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सतीश कांबळे,राजेंद्र निकम,नानासाहेब आहेर, माजी सभापती उत्तम आहेर,बाळासाहेब सोनवणे, बाबुराव सोनवणे,दुगाव च्या सरपंच आरती सोनवणे ,उपसरपंच मंगल गायकवाड,सदस्य प्रकाश सोनवणे, जगदिश सोनवणे, सुनील सोनवणे ,राजू शिंदे,चेतन सोनवणे,देविदास सोनवणे,अशोक डोंगे,नाना जाधव ,पुंडलिक सोनवणे,सर्जेराव ठोके,दिनेश शिंदे,भाऊ साहेब निकम,आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मोरे ,सतीश पाटील, सविता भामरे, जयश्री वनवे यांनी केले . आभार दिलीप सोनवणे यांनी मानले..