शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे पारितोषिक वितरण

By admin | Updated: January 16, 2016 22:58 IST

जायखेडा : खेळाडूंची चमकदार कामगिरी

जायखेडा : खेळाडूंची चमकदार कामगिरीजिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे पारितोषिक वितरणजायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.केंद्रप्रमुख प्रमिला भामरे अध्यक्षस्थानी होत्या. १५ शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. मुख्याध्यापक एकनाथ जाधव यांनी प्रास्ताविक केले. बेबीनंदा धामणे, रावसाहेब भामरे, संजय अहिरे, दिलीप चव्हाण, प्रशांत बैरागी, हेमलता धोंडगे, सुधाकर पगार, जयश्री चव्हाण, सुरेखा कापडणीस, रमेश खैरनार, जिभाऊ मोरे, प्रकाश भदाणे आदिंनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- वैयक्तिक गायन (लहान गट)- दीपाली जितेंद्र अहिरे (प्रथम, शेवडीपाडा शाळा), पूनम विकास माळी (द्वितीय, वाडीपिसोळ शाळा), शुभम काकाजी मोरे (तृतीय, जायखेडा शाळा), समूह गायन- जायखेडा शाळा, मुले (प्रथम), जायखेडा शाळा, मुली (द्वितीय), वाडीपिसोळ शाळा (तृतीय), वैयक्तिक नृत्य- मेघराज उपेंद्र जगताप (प्रथम, जायखेडा शाळा) आश्विनी सुशील मोरे (द्वितीय, जायखेडा शाळा) नवतेज चंद्रकांत खैरनार (तृतीय, जायखेडा शाळा), समूह नृत्य- जायखेडा शाळा मुली (प्रथम), जायखेडा शाळा मुले (द्वितीय), वाडीपिसोळ शाळा (तृतीय), चित्रकला- प्रदीप गणेश जगताप (प्रथम, जायखेडा शाळा), जयराम रमेश गायकवाड ( द्वितीय, वाडीपिसोळ शाळा), भगवान विलास सोनवणे (तृतीय, पाडगण डोंगरीशाळा), १०० मीटर धावणे (मुली)- दीपाली जितेंद्र अहिरे (प्रथम, शेवडीपाडा शाळा), रत्ना गुलाब गायकवाड (द्वितीय, खडकीपाडा शाळा), दीपाली सुकदेव जगताप (तृतीय, जायखेडा शाळा), २०० मीटर धावणे (मुले)- चैतन्य दत्तात्रेय अहिरे (प्रथम, जायखेडा शाळा), सागर श्रावण गांगुर्डे (द्वितीय, पाडगण डोंगरीशाळा), भरत माणिक ठाकरे (तृतीय, वाडीपिसोळ शाळा), ४०० मीटर धावणे (मुले, मोठा गट)- रोशन दिलीप मोरे ( प्रथम, जायखेडा शाळा), विलास कैलास पवार (द्वितीय, जायखेडा शाळा), मोहमद्द कैफ साबीर शेख (तृतीय, उर्दू शाळा, जायखेडा), ४०० मीटर धावणे (मुली,मोठा गट)- माया कैलास ठाकरे (प्रथम, जायखेडा शाळा), रत्ना कैलास पवार (द्वितीय, जायखेडा शाळा), मिसबाह अमीन पठाण (तृतीय, उर्दू शाळा, जायखेडा), वक्तृत्व स्पर्धा- दीपेश कोमलराज खैरनार (प्रथम, जायखेडा शाळा), माहेश्वरी दीपक सासले (द्वितीय, जायखेडा शाळा).