शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:38 IST

झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते.

ठळक मुद्देझोडगे : संदीप सोनजे विद्यालय; विजयी स्पर्धकांची तालुकास्तरावर निवड

दाभाडी : झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते.वैयक्तिक स्पर्धेत लहान गटात धावणे मुली प्रथम भाग्यश्री जाधव - हरणशिकार, धावणे मुले प्रथम जयेश जाधव - साजवहाळ, रांगोळी प्रथम संजना अहिरे जि. प. शाळा दहिदी, वैयक्तिक गीतगायन प्रथम साक्षी गांगुर्डे - जि. प. शाळा टिंघरी, वैयक्तिक नृत्य प्रथम कावेरी बागुल - जि. प. शाळा गुगुळवाड, चित्रकला प्रथम प्रफुल्ल वेताळ जि. प. शाळा साजवहाळ.वक्तृत्व प्रथम ज्ञानदा जयवंत भामरे जि. प. शाळा टिंघरी तर मोठ्या गटात धावणे मुली प्रथम चांदणी सोपारकर घाणेगाव, धावणे मुले प्रथम सोहेल युसुफ पठाण - गाळणे उर्दू, रांगोळी प्रथम साक्षी अमृतकार जि. प. शाळा भिलकोट, वैयक्तिक गीतगायन प्रथम देवयानी देवरे - जि. प. शाळा साजवहाळ, वैयक्तिक नृत्य प्रथम आकाश गायकवाड - जि. प. शाळा साजवहाळ, चित्रकला प्रथम जैनब अशरफ - झोडगे उर्दू, वक्तृत्व प्रथम जयश्री दात्रे - जि. प. शाळा साजवहाळ, सांघिक स्पर्धेत लहान गटात सामुहिक गायन प्रथम जि. प. शाळा टिंघरी, सामुहिक नृत्य प्रथम जि. प. शाळा कौळाणे (गा.), मोठ्या गटात सामुहिक गायन प्रथम जि. प. शाळा जळकू, सामुहिक नृत्य जि. प. शाळा साजवहाळ, कबड्डी मुले जि. प. शाळा घाणेगाव, कबड्डी मुली जि. प. शाळा साजवहाळ, खो-खो मुले जि. प. शाळा कंक्राळे, खो-खो मुली जि. प. शाळा घाणेगाव शाळेचे विद्यार्थी व संघ विजयी झाले.स्पर्धा पहिली ते चौथी लहान गट व पाचवी ते आठवी मोठा गट या दोन गटात घेण्यात आल्या. यामध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक अशा प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये डोंगराळे, करंजगव्हाण, झोडगे या तीन केंद्रांवर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांनी व संघांनी सहभाग घेतला. सदर सर्व विजयी स्पर्धकांची तालुका पातळीवर निवड झाली. मैदानी खेळाचे पंच म्हणून एन. एस. देसले यांनी काम पाहिले. बक्षीस करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी, यतिन शेलार, नीलेश नहिरे यांनी केले. आभार सुयोग बाविस्कर यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक