शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहा विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:59 IST

सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आणि खेळातून त्यांच्यामध्ये खिलाडी वृत्ती निर्माण होणे हा या स्पर्धेच्या पाठीमागील उद्देश असल्याचे केंद्रप्रमुख घोंगडे यांनी यावेळी सांगितले. स्पर्धेमध्ये ११ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत कब्बडी, खो खो याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी बबन गोसावी, शिवाजी जाधव, हनुमंत तगड, रमेश दळवी, माधव जगताप, काशीनाथ वानोळे, सचिन गांगवे, सुनील जाधव, मनोज बागडे, अशोक वारे, किरण हासे, सुनील साबळे, जयश्री रब्बेवार, शोभा शेळके, अश्विनी गणाचार्य आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा