नाशिक : आसारामबापू पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन तरुणाने आत्महत्त्या केल्याची घटना घडली. सिडकोतील सावतानगर येथील रहिवासी सुजय भालेराव याने बुधवारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुलाजवळ आला. तेथे दुचाकी उभी करून त्याने उडी घेऊन आत्महत्त्या केली.
नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्त्या
By admin | Updated: July 25, 2014 00:42 IST