शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पंचशीलनगरमध्ये युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:11 IST

बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश पाहण्यासाठी मोबाइल मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी (दि़ १०) रात्रीच्या सुमारास घडली़ विशाल प्रकाश झाल्टे (२२, रा़ ध्रुवनगर, सातपूर, सध्या रा़ पंचशीलनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कैलास शेजूळ (रा़ पंचशीलनगर) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश पाहण्यासाठी मोबाइल मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी (दि़ १०) रात्रीच्या सुमारास घडली़ विशाल प्रकाश झाल्टे (२२, रा़ ध्रुवनगर, सातपूर, सध्या रा़ पंचशीलनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कैलास शेजूळ (रा़ पंचशीलनगर) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचशीलनगरमधील हेमंत जगताप यांच्या घरात विकास झाल्टे हा राहत होता़ झाल्टे व संशयित कैलास शेजूळ हे दोघे मित्र असून, एकाच परिसरात राहतात़ झाल्टे हा रिक्षा व मजुरीचे काम करीत असे, तर शेजूळ हा पूर्वी सुरक्षारक्षक व सध्या एका दवाखान्यात कामाला होता़ रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास झाल्टे हा शेजूळच्या घरी गेला व दरवाजा वाजवून मोबाइलची मागणी केली़ याचा राग आलेल्या शेजूळ याने घरातील कुºहाड घेऊन झाल्टेच्या डोक्यावर वार केले़कुºहाडीने वार करण्यात आलेला विशाल झाल्टे हा जागीच कोसळला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे कमलाकर जाधव हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी झाल्टे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित शेजूळ यास अटक केली आहे़