शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात प्रेमसंबंधातून युवतीची आत्महत्त्या

By admin | Updated: August 2, 2016 01:15 IST

येवल्यात प्रेमसंबंधातून युवतीची आत्महत्त्या

 येवला : शहरात एका नवयुवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमागे प्रेमसंबंध असावेत, असा संशय आहे. संशयिताने आपल्या मुलीस आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद युवतीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेऊन आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथील मूळ रहिवाशी व सध्या येवला येथील सिद्धार्थ लॉन्सवर वाँचमन म्हणून काम करीत असलेले गोरखनाथ मारुती खोसरे (४२) यांनी येवला शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी सोनाली गोरखनाथ खोसरे (२०) हिचे संशयित पप्पू ऊर्फ हितेंद्र भीमराज गोसावी (रा. बाजारतळ, येवला) याच्याशी प्रेमसंबंध असावेत. या युवकाने तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केले, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्तेचे गूढ उकलण्याचे पोलीसापुढे आव्हान आहे. (वार्ताहर)