शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर

By admin | Updated: August 9, 2015 23:12 IST

युवकांनी भारतमातेच्या सेवेत लीन व्हावे : लपालकर

नाशिक : पाश्चात्य संस्कृती ही भौतिकवादी असून, भारतीय संस्कृती ही अध्यात्मवादी आहे. युवकांनी एक उत्साह, ध्येय, नवीन आशा घेऊन भारतमातेची सेवा करायला हवी, असे मत विश्वास लपालकर यांनी नाशिक सिंधी सोशल ग्रुप नाशिक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा आयोजित व्याख्यानमालेत व्यक्त केले.व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात ‘पुरब और पश्चिम स्वामी विवेकानंदजी के नजरोसे’ या विषयावर विश्वास लपालकर श्रोत्यांशी संवाद साधताना विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणांतून प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे नाते लोहचुंबकासारखे होते. विवेकानंदांनी संन्यास घेतल्यानंतर १८८८ साली कोलकाता येथून परिभ्रमणाला सुरुवात केली. संन्यास घेतल्यानंतर आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले होते. कोलकाता ते कन्याकुमारी असा प्रवास करताना विवेकानंदांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. केरळमध्ये गेल्यावर तेथील जातीय हिंसाचार पाहून विवेकानंद हतबल होत ‘मी जणू वेड्यांच्या इस्पितळात आलो’ असल्याची खंत व्यक्त केली होती. परिभ्रमण करताना १८९२ साली विवेकानंद कन्याकुमारीला पोहचले आणि समुद्रातील शिलालेखावर तीन दिवस तपश्चर्या करून उत्तरेकडे बघितले असता त्यांना परिभ्रमण करताना दिसलेली संपूर्ण भारतीय संस्कृती डोळ्यासमोर येऊ लागली आणि भारताला संघटन करण्याची गरज असल्याची जाणीव प्रकर्षाने जाणवल्याचे लपालकर यांनी यावेळी सांगितले.याकाळात विवेकानंदांना भारतीय संस्कृती एका हाताने घट्ट पकडून ठेवत दुसऱ्या हाताने पाश्चात्य संस्कृतीतून योग्य ते घेत जाण्याची क्लृप्ती अवगत झाल्याचेही लपालकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात आश्विनी बेदी आणि छाया फुकन यांनी विवेकानंद जीवन गीत गाऊन केली; तर सूत्रसंचालन हरिश गुरुनानी यांनी केले. यावेळी नरेश कारडा, वासुदेव ललवाणी, मधुकर देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)