सोमवती अमावास्येमुळे गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी रामकुंडात स्नान केले. त्याचबरोबर उन्हामुळे काहिली होत असल्याने अनेक युवकांनी रामकुंडात सूर मारला.
युवकांनी रामकुंडात सूर मारला.
By admin | Updated: May 19, 2015 02:02 IST