शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

By admin | Updated: March 10, 2017 01:25 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील राहुलनगर येथे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने येथील युवकावर हल्ला केल्याने तो जखमी झाला.

 बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे परिसरातील राहुलनगर येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली असून, शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने येथील युवकावर हल्ला केल्याने तो जखमी झाला.राहुलनगर येथील गणपत नवसू भले (२३) हा युवक सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतीच्या कामासाठी जात असताना बिबट्याने अचानक हल्ला करून पायाला चावा घेतला. त्याने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेताच बिबट्याने पलायन केले.इगतपुरीच्या वनविभागाला येथील माजी सरपंच गुलाब भले यांनी तत्काळ ही घटना कळविली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, वनपरिमंडल अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक आर. टी. पाठक यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सदर युवकास घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने व येथील युवकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वनविभागाने याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची व ज्या ज्या भागात बिबट्यांचा मुक्त संचार आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने पिंजरे लावण्याची मागणी माजी सरपंच गुलाब भले, शिवाजी धोंगडे, अशोक बोराडे, पांडुरंग बोराडे, भगवान भले, हिरामण भले, सोमनाथ आगिवले, अमोल बोराडे आदिंनी केली आहे.