शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीसाठी गुजरात, दीव-दमण येथील तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:19 IST

लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते.येथील आनंद रोड मैदानावर शुक्रवारी सकाळी गुजरात, दादरा-नगरहवेली व दिव-दमण या भागातील तरु णांची भरती प्रक्रि या राबविण्यात आली; मात्र त्यास पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न लाभल्याने केवळ ५०० तरु ण दाखल झाले. त्यांच्यापैकी काहींना कागदपत्रे अपूर्ण असल्याने माघारी यावे लागले. टीएच्या मैदानापर्यंत केवळ ३१० तरु ण दाखल झाले. त्यानंतर या प्रक्रि येत प्रत्येक ठिकाणी बाद होणाऱ्या उमेदवारांच्या हाताला लाल रंग लावून बाहेर काढण्यात येत होते. शनिवारी (दि.२) आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील तरुणांकरिता भरतीप्रक्रि या होणार आहे.यावेळी देवळालीतील गुरुद्वाराच्या वतीने शम्मी आनंद, प्रकाश लखवानी व झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या वतीने अमित रोहेरा, सिंधी पंचायतीच्या वतीने रतन चावला, मन्नू माखिजा आदींनी युवकांच्या चहा, नाश्त्यासह जेवणाची सोय करण्यात आली होती. भरती दरम्यान लष्करी पोलीस व देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून, कॅन्टोन्मेंटच्या  आरोग्य विभागामार्फत दररोज रस्ते व मैदानाची सफाई केली जात आहे.  लष्कराच्या भरतीसाठी गुरुवारी राजस्थान येथून पाच हजार युवकांनी सहभाग नोंदविला.  पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरतीप्रक्रि येला सुरु वात झाली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. भरती मैदानाकडे  ५० ते १०० गटाने तरुणांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानGujaratगुजरातNashikनाशिक