शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला कोविड सेंटर बाहेरच युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 13:01 IST

चांदवड ( नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला.

चांदवड ( नाशिक) : येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवकाचा रूग्णालयाच्या बाहेरच मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव जवळील दीड किलोमीटर अंतरावरील खंडाळवाडी येथील अरुण उत्तम माळी ( ३५ ) हा मंगळवार दि . २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा हिचे बरोबर चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर येथे तब्बेत बरी नसल्याने तपासणीसाठी आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याने बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. माळी यांची ऑक्सीजन लेव्हल अगदी ३० ते ३५ पर्यंतच होती . त्यामुळे हा रुग्ण कोविड सेंटरच्या पायरीजवळ कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात स्ट्रेचरवर नेऊन डॉ . सोनवणे यांनी तपासणी केली. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली. हा रुग्ण गेल्या पाच ते सहा दिवसापासून आजारी असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगी आरती सध्या इयत्ता नववीत आहे . तर मुलगा आदित्य इयत्ता आठवीत आहे.-------------------रूग्ण गंभीर अवस्थेतकोरोना रुग्ण हा वेळेंत रुग्णालयात आला व तपासणी केली व औषध उपचार घेतले तर बरा होतो. हा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्याने हा प्रकार घडला. शेवटी डॉक्टर पण देव नाही. याकरिता थोडी लक्षणे असतांना रुग्णांनी आजार न लपविता वेळेत औषध उपचार घेणे गरजेचे आहे.- डॉ . सुशीलकुमार शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चांदवड

टॅग्स :Nashikनाशिक