नाशिक : इंदिरानगरजवळील चेतनानगर भागात असलेल्या रविकिरण कॉलनीतील रहिवासी तरुणाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणाने गळफास लावून आत्महत्त्या केली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतनानगर परिसरात तरुणाची आत्महत्त्या
By admin | Updated: April 6, 2017 17:06 IST