शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आपचे ‘झाडू मारो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:41 IST

नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर स्वच्छता मोहीम राबविली.

नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर स्वच्छता मोहीम राबविली.नाशिक महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपा एका बाजूला स्मार्ट सिटीच्या गोष्टी करीत असताना प्रत्यक्षात मात्र नाशिक शहरातील सर्व प्रमुख रस्ते धूळ, चिखल आणि कच यामुळे अतिशय अस्वच्छ आणि असुरक्षित झाले आहेत. अनेक वेळा वाहनचालक या चिखल आणि धुळीवरून पडत आहेत. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी रस्त्यावरील प्रवास धोकादायक आणि जीवघेणा ठरतो आहे. याविषयी जनजागृती करावी तसेच निद्रिस्त मनपा प्रशासन आणि मुजोर नगरसेवक यांना जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी नाशिककडून संपूर्ण नाशिक महानगरात ‘झाडू मारो अभियान’ सुरू करण्यात आले. नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यांची सफाई यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आपचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी स्मार्ट सिटीचे राहू द्या, आधी स्वच्छ आणि सुरक्षित रस्ते द्या, अशी मागणी करत भाजपावर टीका केली. जगबीर सिंग, नितीन शुक्ल, विकास पाटील, विलास देसले, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, शुभम पडवळ, भूषण ताटिया, संतोष राऊत, सचिन पवार, चंद्रशेखर महानुभाव आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAAPआप