शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:09 IST

रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाºया एम.एच. १७, ए.जे. ७६८४ या स्विफ्ट कारने टिष्ट्वंकल नगरे हिला जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर वाहनचालकाने जखमी अवस्थेतील टिष्ट्वंकल नगरे हिला जमलेल्या नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, या अपघातात टिष्ट्वंकल हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात निधन झाले. याप्रकरणी मयत टिष्ट्वंकल नगरेचे मामा सुनील बापूराव जाधव (रा. उत्तमनगर, सिडको) यांनी स्विफ्ट वाहनचालकाविरोधात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याची फिर्याद दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात