शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

तरुणावर कटरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

कॅम्प भागातून दुचाकी लंपास मालेगाव : कॅम्पातील शिवम्‌ कॉम्प्लेक्सजवळून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी कॅम्प ...

कॅम्प भागातून दुचाकी लंपास

मालेगाव : कॅम्पातील शिवम्‌ कॉम्प्लेक्सजवळून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुनील भालचंद्र कोठावदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच ४१ एपी १९६७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. मोरे हे करीत आहेत.

दुचाकीच्या धडकेत एक ठार

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे फाटा येथे दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला रामसिंग हमा बारेला (२२, रा. विरवाडे, ता. चोपडा, जि. जळगाव) हा तरुण ठार झाला आहे. याप्रकरणी हमा समदा बारेला यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकी (क्र. एमएच ४१ वाय ९०८८) वरील चालक (नाव माहीत नाही) याने पाठीमागून विनाक्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. चालक रमेश गणपत बारेला हा जखमी झाला. तर पाठीमागे बसलेला रामसिंग याचा मृत्यू झाला. पुढील तपास हवालदार खैरनार हे करीत आहेत.