शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आघारच्या उपसरपंचपदी योगेश खरे यांची निवड

By admin | Updated: August 27, 2016 22:06 IST

आघारच्या उपसरपंचपदी योगेश खरे यांची निवड

आघार बु।। : येथील उपसरपंचपदी योगेश कौतिक खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.२२ एप्रिल २०१५ मध्ये ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे आघार बु।। च्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवड ११ सदस्यांची झाली. त्यात पॅनलचे नेतृत्व करणारे मालेगाव शेतकी संघाचे सभापती समाधान हिरे यांचे ७ उमेदवार निवडून आले होते. सरपंचपदी सौ. यमुनाबाई दिलीप निकम यांची तर उपसरपंचपदी कैलास नामदेव सावंत यांची निवड झाली होती; परंतु रोटेशन पद्धतीप्रमाणे एक वर्षाचा उपसरपंच पदाचा कार्यभार संपल्याने उपसरपंच कैलास नामदेव सावंत यांनी राजीनामा दिला. सदर राजीनामा मंजूर होवून सरपंच सौ. यमुनाबाई दिलीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे यांनी उपसरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे उपसरपंचपदी योगेश कौतिक खरे यांची बिनविरोध निवड केली. यावेळी उपस्थित सरपंच सौ. यमुनाबाई निकम, कैलास सावंत, विठ्ठल पवार, द्वारकाबाई पवार, युवराज अहिरराव, इंदूबाई जाधव, अनिता माळी, उज्वला भामरे होते.(वार्ताहर)