शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडांगळीच्या सरपंचपदी योगेश घोटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:19 IST

निवडणूक अधिकारी डी.के. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी योगेश घोटेकर यांनी, तर उपसरपंचपदासाठी ...

निवडणूक अधिकारी डी.के. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी योगेश घोटेकर यांनी, तर उपसरपंचपदासाठी सौ. गायत्री खुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंच म्हणून घोटेकर व उपसरपंच म्हणून सौ. खुळे यांच्या नावाची बिनविरोध घोषणा करताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

वडांगळी ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल १८ जानेवारी रोजी लागला होता. सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलचे ९ सदस्य निवडून आले होते. तर, २ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण निघाल्यानंतर योगेश घोटेकर यांच्यासह अन्य पाच सदस्य सहलीसाठी बाहेरगावी गेले होते. आज निवडीच्या दिवशी सदर सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.एस. सोळंकी, सहायक पोलीस निरीक्षक गरुड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल खुळे, सौ. मीनल खुळे, रवींद्र माळी, अमोल अढागळे, नानासाहेब खुळे, अनिता क्षत्रिय, योगिता भावसार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो २५ योगेश घोटेकर

===Photopath===

250221\25nsk_28_25022021_13.jpg

===Caption===

फोटो २५ योगेश घोटेकर