शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर

By admin | Updated: May 19, 2014 23:54 IST

येवला : येवला व अंदरसूल बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. गेल्या सप्ताहात येवला मार्केट यार्डवर एकूण २१०६८ क्विंटल कांदा आवक झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १५५३ तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ९९४५ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १२०० तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते.

येवला : येवला व अंदरसूल बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. गेल्या सप्ताहात येवला मार्केट यार्डवर एकूण २१०६८ क्विंटल कांदा आवक झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १५५३ तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ९९४५ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १२०० तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते. गहू : गव्हाची एकूण आवक ४५ क्विंटल बाजारभाव किमान रु. १४०१ ते कमाल रु. १८५३/- तर सरासरी रु. १५०० प्रतिक्विंटल होते. बाजरी : बाजरी एकूण आवक ४३ क्विंटल, बाजारभाव किमान रू. १२५० ते कमाल रु. १८०२ तर सरासरी रु. १५७५ पर्यंत होते. हरभरा : हरभरा आवक १७५ क्विंटल बाजारभाव किमान रु. २४९५ ते कमाल रु. ३०९२ तर सरासरी रु. २७०० पर्यंत होते. तूर : तूरची आवक केवळ ८ क्विंटल, बाजारभाव किमान रु. ३१५२ ते कमाल रु. ३६५१ तर सरासरी रु. ३४८१ पर्यंत होते. मका : मक्याची एकूण आवक १८५४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १०९२ ते कमाल रु. १२६३ तर सरासरी रु. १२३० पर्यंत होते.