शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांदा १००० रु पयांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:09 IST

येवला : येथील बाजार समतिीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शुक्र वारी लाल कांद्याची आवक 20 हजार क्विंटल झाली.

ठळक मुद्देलाल कांद्याला भाव तेजीत राहतील चालू आठवड्यात कांदा घसरणीला लागला

येवला : येथील बाजार समतिीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शुक्र वारी लाल कांद्याची आवक 20 हजार क्विंटल झाली असून गेल्या सहा दिवसात 1000 रु पये प्रतीक्विंटल भाव घसरल्याने शेतकरी आपल्या शेतातील लाल कांद्याला मिळत असलेला भाव पदरात पडून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी कांद्याला 1700 ते 2000 रु पये प्रतीक्विंटल भाव मिळत होता.लाल कांद्याला भाव तेजीत राहतील असा जाणकारांचा अंदाज होता.शेतकरी आनंदात असतांना अपेक्षेपेक्षा अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे.त्यामुळे भावात घसरण झाली आहे .आणखी कांद्याचे भाव कमी होतील.चालू असलेला भाव पदरात पडून घ्यावा,या आशेने शेतकरी वेगाने कांदा मार्केटला आणू लागल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली त्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला.15 नोव्हेंबरला 2017 दरम्यान लाल कांद्याने मार्केटमध्ये प्रवेश केला तरी देखील भाव टिकून होते.मात्र चालू आठवड्यात कांदा घसरणीला लागला आहे.शुक्र वारी येवला व अंदरसूल बाजार आवारात 600 ट्रँक्टर आण ि400 रिक्षापिकअप मधून सुमारे 20 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.येवला बाजार आवारात लाल कांद्याला किमान 300 रु पये, कमाल 911 तर सरसरी 800 रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.ही भावातील लक्षणीय घसरण आहे.कमी प्रमाणात आवक असलेल्या उन्हाळ कांद्याला किमान 300 रु पये,कमाल 846 रु पये तर सरसरी 775 रु पये भाव मिळत आहे.