शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवला नगराध्यक्षांच्या बंधूंचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:17 IST

येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

ठळक मुद्देइगतपुरीच्या वृद्धाचाही मृत्यू

येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.ज्ञानेश्वर क्षीरसागर यांना पंधरा दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  मात्र औषोधपचार सुरू असताना त्यांचे मंगळवारी (दि.९) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुली, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. येवल्यातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने शहरावर शोककळा पसरली. येवला शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. येवल्याचा आठवडे बाजारदेखील ठप्प होता. त्यांच्या अंत्यविधीस शहरासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येवला शहर व तालुक्यात स्वाइन फ्लूमुळे गेल्या पंधरवड्यात ४ रु ग्ण दगावल्याची माहिती आहे. रोगाला निमंत्रण देणारी अस्वच्छता कायमची हद्दपार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना डॉ. किशोर पहिलवान, माजी आमदार मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, आमदार किशोर दराडे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजलीप्रसंगी व्यक्त केली.