शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

येवला : सेनापती तात्या टोपे राष्टÑीय स्मारक समितीचे निवेदन नवीन जागेस बदलास हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:36 IST

येवला : भूमिपुत्र तात्या टोपे यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देसंबंधित विभागाला जागा बदलाच्या सूचना केल्यापालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रव्यवहार करून हिरवा झेंडा दाखवला

येवला : येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित स्मारक उचित जागी व्हावे या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व या मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला जागा बदलाच्या सूचना केल्या. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रव्यवहार करून हिरवा झेंडा दाखवला. येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावा-जवळील जागेवर हे स्मारक व्हावे, असा ठराव पालिकेने केला आहे. परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा गैरसोयीची व अडगळीची असल्याने हे स्मारक नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील अंगणगाव शिवारातील शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागीव्हावे, अशी मागणी तात्या टोपे राष्टÑीय स्मारक समितीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर समितीने सुचवलेल्या जागीच नियोजित स्मारक व्हावे यासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांनी तयारी दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेने दर्शविली व यासंबंधीचा प्रस्ताव कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडे अहवाल व नकाशा तत्काळ पाठवला, अशी माहिती यावेळी नितीन गडकरी यांनाखासदार चव्हाण व समिती सदस्यांनी दिली. यावेळी गडकरी यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे, समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी, माजी नगरसेवक पैलवान संजय कुक्कर, धीरज परदेशी, बडाअण्णा शिंदे, संजय सोमासे, मयूर मेघराज, श्रीकांत खंदारे, खासदार चव्हाण यांचे स्विय्य सहाय्यक डॉ. संदीप पवार उपस्थित होते.