शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:28 IST

चांदवड : येथील श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव संपन्न झाला. यानिमित्त ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते शुक्रवारी घटस्थापना होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला .

ठळक मुद्देचांदवड : कावडी मिरवणूक; बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम

चांदवड : येथील श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव संपन्न झाला. यानिमित्त ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते शुक्रवारी घटस्थापना होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला .पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात पप्पू अहिरराव, नानाभाऊ शेळके (काळखोडे), सजन बागल, त्र्यंबक सानप (गुळवंच, सिन्नर), दत्तू पगार, खंडेराव सूर्यवंशी (शिऊर बंगला) या वाघे मंडळांचा जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. मंगळवार, दि. १९ रोजी ताईबाई मुरळी,निवृत्तीअण्णा जेऊघाले, वामनराव बरकले, समाधान बागल, कैलास अहेरराव, चांदवडकर व इगतपुरी या वाघे मंडळाचा जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी हनुमान मंदिरापासून कावडी व रथाची मिरवणूक काढण्यात आली. रथाचा मान कैलास बाळासाहेब कोतवाल यांचा होता.कावड मिरवणुकीत सिध्देश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. गाड्या ओढण्याचा मान सोपान नामदेव जाधव यांचा होता. यात्रोत्सव यशस्वितेसाठी अनिल माधव कोतवाल, आदित्य फलके, सचिन अग्रवाल, नंदकुमार भागवत कोतवाल, राहुल कोतवाल, सुभाष शेळके, रविकांत गवळी, पप्पू भालेराव, नारायण कोतवाल, आदेश शेळके, विशाल गवळी, गणेश गवळी, अरुण शिंदे, स्वप्नील महाले, श्याम सोनवणे, दिनकर अहिरे, सुनील कोतवाल व यात्रा पंचकमिटीने प्रयत्न केले.