शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि. ३०) पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसूर आणि कुसमाडी शिवारात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ...

पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि. ३०) पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसूर आणि कुसमाडी शिवारात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास असून, यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी येवल्याच्या दिशेने येणार आहे. त्यादृष्टीने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या साफसफाईचे काम तातडीने सुरू आहे. मात्र अद्याप रेल्वे क्रॉसिंगचे काम राहिले आहे. या कामास रेल्वेची परवानगी मिळाली असून, या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकार्‍यांसमवेत केली.

इन्फो

रेल्वे क्रॉसिंग कामाबाबत सूचना

मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून, यंदाच्या पावसाळ्यात कुठल्याही परिस्थितीत डोंगरगावपर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने कालव्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून महिनाभराच्या आत कुसमाडी परिसरातील रेल्वे क्रॉसिंगचे काम करण्यात यावे. तसेच कालवा परिसरातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करून देण्याची यावी, असे आदेशही भुजबळ यांनी अधिकार्‍यांना दिले.

फोटो- ३० भुजबळ मांजरपाडा

पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसुर आणि कुसमाडी शिवारात पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.

===Photopath===

300521\30nsk_37_30052021_13.jpg

===Caption===

फोटो- ३० भुजबळ मांजरपाडापुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसुर आणि कुसमाडी शिवारात पाहणी करतांना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.