शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:46 IST

परमपूज्य निर्मलादेवीप्रणीत सहजयोग परिवार आणि शुभदायिनी मित्रमंडळ, नाशिक यांच्या सयुंक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

नाशिक : परमपूज्य निर्मलादेवीप्रणीत सहजयोग परिवार आणि शुभदायिनी मित्रमंडळ, नाशिक यांच्या सयुंक्त विद्यमाने यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. ८) झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, माजी आमदार निशीगंधा मोगल, फ्रावशीचे रतन लथ, नगरसेवक दिनकर पाटील, हिमगौरी आडके, रवींद्र देवरे, जी.एस.टी.उपायुक्त मधुकर पाटील उपस्थित होते. यावेळी निलिमा पवार यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भावीवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव प्रास्ताविक केले. अनिल भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.यांचा झाला गौरव यूपीएससीमधून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड झालेले अभिजित खैरनार, केंद्रीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले यतिष देशमुख, चेतन शेळके, डॉ. विशाखा भदाणे, महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत निवड झालेले प्रदीप फुंदे, वृषाली पवार, विजया पवार, किरण उघडे, सूरज देवरे, वैभव पवार, सुशील सोनवणे, स्नेहल केदारे, विशाल महापुरे, सोनाली पाटील आणि वैभव रूपवते या व इतर यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थी