शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

यशोकीर्ती पुरस्कार वितरीत

By admin | Updated: March 25, 2016 23:43 IST

यशोकीर्ती पुरस्कार वितरीत

सातपूर : कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडियाचा ५०वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. आरती दीक्षित यांना यशोकीर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अभियंता शाखेच्या कार्यालयात आयोजित सीएसआयच्या वर्धापनदिन कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून नासकॉमचे प्रमुख प्रसाद देवरे, ऋषभ इन्स्ट्रुमेंटचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया उपस्थित होते. दरवर्षी संगणक व आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञास कै. सौ. शेवंताबाई शिरोडे स्मृती यशोकीर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शशांक तोडवाड आणि ऋषिकेश वाकडकर यांना तसेच शैक्षणिक स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या गायत्री सोनवणेसह अकरा विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेच्या माजी अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला.स्वागत प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. वार्षिक आढावा सचिव संदीप कारखानीस यांनी सादर केला. वर्धापनदिनाची माहिती डॉ. शिरीष साने यांनी दिली. यावेळी विवेक गोगटे, शंकर पाटील, रवि पाटील, व्ही. डी. मोरे, सुशील सोनवणे, किशोर व्यास, चंद्रशेखर डहाळे, मिलिंद रकिबे, गिरीश पगार, अविनाश शिरोडे, मनोज झाडे, मंगेश पिसोळकर, दिवाकर यावलकर, प्रीती भामरे आदिंसह संस्थेचे सभासद, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. आभार संदीप कारखानीस यांनी मानले. (वार्ताहर)