शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कुस्तीची ‘क्र ेझ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:54 IST

जालखेड येथे स्वांतत्र्यवीर सावरकर तालीम संघ व राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

ठळक मुद्देदिंडोरी : जालखेड येथे कुस्त्यांच्या दंगलीत मातब्बर पहिलवानांचा समावेश

दिंडोरी : तालुक्यातील जालखेड येथे स्वांतत्र्यवीर सावरकर तालीम संघ व राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल झाली. महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.दिंडोरी-तालुक्यातील जालखेड येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजल्या. त्या महिला पहिलवानांच्या कुस्त्यांनी नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. महिला कुस्तीपटूंच्या चित्तथरारक कुस्त्या याठिकाणी बघावयास मिळाल्या.यावेळी चिंतामण पाटील मोरे, प्रकाश मोरे, चिंतामण (पप्पू) मोरे, रावसाहेब मोरे, दत्तू मोरे, सुदाम मोरे, नाना मोरे, जीवन मोरे, अर्जुन मोरे, अमोल मोरे, गोविंद मोरे, नीलेश मोरे, संतोष मोरे, दादा ढिकले, नारायण मोरे, कृष्णा मोरे, गोटीराम मोरे, अंकुश मोरे, विनोद मोरे, उद्धव मोरे, बबन मोरे आदींसह पंचमंडळीनी विशेष परिश्रम घेतले.चांदीची गदा, अकरा हजार रुपये रोख बक्षीसया स्पर्धेत प्रथम विजेतेपद कुस्तीपटू चांदवड येथील धर्मा शिंदे याने पटकावले असून, जालखेड येथील कचरू विठोबा पवार यांच्याकडून कै. विठोबा पंढरीनाथ पवार यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली, तर रोख रक्कम अकरा हजार रुपये बक्षीस गणपतबाबा पाटील यांच्यातर्फेविजेत्यास देण्यात आले. तसेच या स्पर्धेत उपविजेता ज्ञानेश्वर खेमनार हा ठरला. ग्रामीण भागातील महिलांच्यादेखील स्वतंत्र कुस्ती स्पर्धा झाल्या.

टॅग्स :Wrestlingकुस्ती