शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:37 IST

येवला : येवला शहर व तालुक्यात संत शिरोमणी तेली समाजाचे वैभव श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला शहरात प्रतिमा पूजन,व भव्य मिरवणुक,महाप्रसादाचा कार्यक्र म संपन्न झाला.

ठळक मुद्देयेवला येथील श्री संताजी मंदिरात तुकाराम गाथा पारायण सप्ताह,गीता पाठ वाचन, शहरातील विविध खेळांचे प्रात्यिक्षक करीत पारंपारिक हलकडी ,डी.जे.चा नाद ,व बॅड पथक झांज पथकाच्या जयघोषात संताजी महाराज यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीने संपन्न झाला.संताजी महाराजांच

प्रतिमेचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले.बुधवार १८ डिसेंबर ते सोमवार २४डिसेंबरदरम्यान येवला समस्त तेली समाजाच्या वतीने पुण्यतिथी सोहळ्याची सुरु वात श्री तुकाराम गाथा पारायण व प्रवचनाने झाली.सप्ताहात झालेल्या प्रवचनातून सामाजिक सलोखा,एकतेची भावना,सुखी जीवनाचा मूलमंत्र,जिवंत माणसाची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा,विविध संतांनी अंधश्रद्धा विरोधात रचलेले परखड अभंग या बाबत सप्ताहात दररोज प्रबोधन केले. तुकाराम गाथा पारायण झाले. यात कचरू गाडेकर, अर्जुन क्षीरसागर, शंकर क्षीरसागर, नाना महाराज घोंगते,सुमनबाई लुटे, शांताबाई काळे, लताबाई शिरसाठ आदि सहभागी झाले होते. सप्ताहात दररोज दुपारी गीता पाठ वाचन करण्यात आले.मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत अश्वरथावर विठ्ठल व संताजी महाराजाची आकर्षक प्रतिमा होती. समाजभूषण अरु ण गांगुर्डे यांचा४ अश्व असलेला चांदीच्या रथात संताजी महाराज व संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सदानंद बागुल आ िणसंताजी महाराजांच्या वेशभूषेत संतोष मोरे यायुवकांनी केल्या होत्या. संगीताच्या ठेक्यावर थीरकणारा विद्युत रोषणाई केलेला अरु ण गांगुर्डे यांचा घोडा शहरातील चौका चौकात नाचिवला गेला. संताजी महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकी दरम्यान लाठीकाठी चे प्रात्यिक्षक दाखवले.शहरात गंगादरवाजा भागात संताजी मंडळ,संताजी नागरी पतसंस्था ,येवला मर्चंट बँक,थिएटर भागात आनंदशिंदे, किसनराव दिवटे,यांनी विशेष फलक लाऊन संताजी महाराजाच्या प्रतिमा ठेवल्या होत्या .कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी संताजी सेनेच्या कार्यकर्त्यांसह येवला शहर व तालुका तेली समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.काल्याचे कीर्तन हभप शरद महाराज ढोमसे यांनी केले.अतिथींचा सत्कार नारायण रायजादे व नारायण घाटकर यांनी केला.आभार सुर्यकांत महाले यांनी मानले.