शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

भऊर : येथील उपआरोग्य केंद्राच्या वतीने दत्तनगर जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.भऊर येथील उपआरोग्य केंद्राच्या वतीने अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त येथील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्य सहायक एस. एम. केदारे, आरोग्यसेवक पी. एफ. पवार, आशा स्वयंसेवक सीमा गरु ड यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संजीव अहेर यांनी उपक्रमात विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छता कशी ठेवायची, अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होतात हे पटवून दिले. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला स्वच्छता कशी गरजेची आहे हे शिक्षक शोभना मोरे यांनी तक्ते चित्र दाखवत विशद केले.आरोग्यसेवक पी. एफ. पवार यांनी हात धुण्याच्या सहा कृती शिकवल्या. यावेळी उपसरपंच कडू पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पवार, मुख्याध्यापक संजीव अहेर, शोभना मोरे, एस. एम. केदारे, अंगणवाडीसेविका हेमलता पाटील, सीमा निरभवणे उपस्थित होते. (वार्ताहर)