शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव महाविद्यालयात कार्यशाळा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:48 IST

लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन, अध्ययन व विस्तार विभागातर्गत नुकतीच तीन दिवशीय कार्यशाळा पार पडली.

ठळक मुद्देचांगल्या आहार- विहाराच्या सवयी तज्ञांनी सांगितल्या.

लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन, अध्ययन व विस्तार विभागातर्गत नुकतीच तीन दिवशीय कार्यशाळा पार पडली.सदर कार्यशाळेत महिला सबलीकरण, आहार व आरोग्य तसेच स्पर्धात्मक परीक्षा या विषयांवर तज्ञांची व्याख्याने पार झाली. उपप्राचार्य डॉ. रोहिदास पाटील यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. महिला सबलीकरण या विषयावर डॉ. वैशाली जाधव आणि प्रा. रमेश इंगोले यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांनी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवे,आत्मविश्वास व स्वावलंबन हि मुल्ये अंगीकारून आर्थिक दृष्ट्याही ती स्वतंत्र हवी. आहार आणि आरोग्य या विषयावर डॉ. अरु ण काळे व डॉ. सीमा डेर्ले यांनी आपले विचार व्यक्त केले. काळानुरूप आहार-विहाराच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. त्या प्रमाणे यंत्राच्या अवाजवी वापरामुळे शरीराची हालचाल मंदावली जाते. बारीक होण्याच्या आकर्षणापोटी युवावर्ग समतोल आहार घेताना दिसत नाही. रसायनांचा वापर केलेल्या भाज्या,धान्ये, पिकवल्या जातात. यामुळेही आरोग्य बिघडते. चांगल्या आहार- विहाराच्या सवयी दोन्ही तज्ञांनी सांगितल्या.तसेच स्पर्धात्मक परीक्षा या विषयावर प्रा. गोकुळ शिंदे, तेजल आहेर, यांनी अत्यंत उपयुक्त व प्रभावी माहिती दिली विविध राज्य व केंद्र सरकारच्या सेवेतील पदांबाबतची पात्रता, पाठ्यक्र म, अभ्यास पद्धती, प्रश्नांचे स्वरूप याचे प्रभावी विश्लेषण करीत विद्यार्थाना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी चालना दिली. तीन दिवशीय कार्यशाळेचे संयोजन डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रतिभा जाधव, प्रा. सोमनाथ आरोटे, यांनी करून दिला. आभार प्रा. किशोर अंकूळनेकर यांनी मानले. यावेळीे विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.