शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव जिल्हा न्यायालयात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:23 IST

विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

मालेगाव : विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.सदर कार्यशाळेत मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, तहसीलदार राजपूत उपस्थित होते.यावेळी मालेगाव जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी मृत्युपूर्व जबाब कसा घ्यायचा, चार्जशिट दाखल करताना काय काळजी घ्यायची तसेच अ‍ॅक्सिडेंट क्लेममध्ये तपास अधिकारी यांनी विशेष काळजी कोणती घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. मालेगाव वकील संघाचे सदस्य पी. बी. मर्चंट तसेच अ‍ॅड. संजय शेवाळे, न्यायाधीश वाय. पी. पुजारी, ए. के. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचेही भाषण झाले.प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. के.बच्छाव यांनी केले. यावेळी न्यायाधीश श्रीमती जे. डी. हुशंगाबादे, डी. डी. कुरूलकर, ए. एस. गांधी, श्रीमती एम. डी. कांबळे, एन.एन. धेंड, जे. जे. इनामदार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव अ‍ॅड. किशोर त्रिभुवन यांनी केले. आभार उपाध्यक्ष अ‍ॅड. मलीक शेख यांनी मानले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCourtन्यायालय