शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

By admin | Updated: April 19, 2016 00:37 IST

कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

संगमेश्वर : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातील सहाय्यक ते संचालकापर्यंत २७ हजार कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी आजपासून आंदोलनास प्रारंभ झाला.मालेगावच्या कृषी उपविभागात मालेगाव, सटाणा, नांदगाव हे तीन तालुके समाविष्ट आहेत. येथील सुमारे १९७ अधिकारी व कर्मचारी यांनी आजपासून काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघातर्फे येत्या २४ एप्रिलपर्यंत काळ्याफिती लावून आंदोलन चालणार असल्याचे मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कैलास पवार यांनी दिली.तालुकास्तरावरील इतर खात्यातील अधिकाऱ्यांप्रमाणे कृषी विभागातील तालुका अधिकाऱ्याचे पद हे वर्ग एकचे असावे या विभागाच्या अधिकाऱ्यासह मनुष्यबळ आणि निधी मिळावा, अशी महासंघाची मागणी असल्याचे मालेगाव तालुकाध्यक्ष समाधान पवार यांनी सांगितले. सोमवारी (दि.२५) जल्हाधिकारी, आयुक्तालया समोर धरणे, दि. २६ मे ते ८ मे दरम्यान लेखणीबंद, ९ मे ते ६ जून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे व ७ जूनपासून बेमुदत चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)