शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर बस स्थानकाचे काम दहा वर्षांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:26 IST

  अनेक अडचणी: नागरिकांचे लोकप्रतिनिधीला साकडे सातपुर :- गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने ...

 

अनेक अडचणी: नागरिकांचे लोकप्रतिनिधीला साकडेसातपुर :- गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. सदरचे काम लवकरात लवकर करुन बसस्थानकाचे लोकार्पण करावे अशी मागणी महादेवनगर जनसेवक समितीच्या वतीने आमदार सीमा हिरे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.तत्कालीन मनसेचे आमदार नितीन भोसले यांच्या कार्यकाळात आमदार निधीतून सातपूर गावातील बसस्थानक नुतनीकरनास प्रारंभ करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात कधी ठेकेदार तर कधी निधी अभावी हे काम रेंगाळले आहे.मागील पंचवार्षिक काळात आमदार सीमा हिरे यांनी पहिल्या टप्प्याच्या कामाचे उदघाटन देखील केले आहे.आता दुसऱ्या पंचवार्षिक काळात तरी आमदार हिरे यांनी लक्ष देऊन बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेयाबाबत महादेवनगर जनसेवक समितीचे विजय अहिरे,सुनिल मौले,भारत भालेराव,संजय तायडे,अविनाश मौले,ज्ञानेश्वर आव्हाड,जीतु साळवे,प्रवीन भवर,नाना आव्हाड,सुनिल गुंजाळ,बलराम रावळ,अक्षय बेंडकुळे, सोनु पवार,किशोर सोनवने,कृष्णा भालेराव,दिपक काकवीपुरे,अंबादास कापसे,शांताराम गुंजाळ आदींसह पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमा हिरे यांची भेट घेतली. अतिशय धिम्या गतीने सुरु असलेल्या बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करावे,आणि प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी.प्रवाश्यांसाठी हे बसस्थानक खुले करण्यात यावे. यासह मतदार संघातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

टॅग्स :Bus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी